Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांची संपत्ती किती?

Manasvi Choudhary

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती किती आहे याबाबत जाणून घेऊया.

Dhananjay Munde | Social Media

एकूण संपत्ती

सध्या धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती जवळपास 53.80 कोटी रुपये इतकी आहे.

Dhananjay Munde | Social Media

कोटींमध्ये संपत्ती

२०१९ मध्ये मुंडे यांची संपत्ती २३ कोटी रुपयांच्या घरात होती.

Dhananjay Munde | Social Media

मोठी वाढ

आता त्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Dhananjay Munde | Social Media

३१ कोटींनी झाली वाढ

मागील ५ वर्षांत मुंडे यांच्या संपत्तीत जवळपास ३१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Dhananjay Munde | Social Media

एकूण संपत्ती

मुंडे यांच्या कुटुंबाकडे ५३ कोटी ८० लाख रुपयांची संपत्ती आहे.

Dhananjay Munde | Social Media

कलेक्शन

त्यांच्याकडे १५ कोटींची वाहनं आहेत. त्यात टँकरपासून बुलेटपर्यंतच्या ७ वाहनांचा समावेश आहे.

Dhananjay Munde | Social Media

सोने- चांदी

मुंडे यांच्याकडे दीड किलो चांदी आहे. ७ लाख ३ हजार रुपयांचं असं १९० ग्रॅम सोनं आहे.

Dhananjay Munde | Social Media

चर्चेत

मागील अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे हे चर्चेत आहेत.

Dhananjay Munde | Social Media

NEXT: Dhananjay Munde: धनंजय मुंडे याचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा...