Sakshi Sunil Jadhav
अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सौंदर्यामुळे कायमच प्रेक्षकांच्या चर्चेत असते.
सनी लियोनीचं खरं नाव हे करनजीत कौर असे आहे.
सनी लियोनी कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
अभिनेत्री सनी लियोनीने अनेक वर्षांपासून बिझनेसमध्ये धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री सनी लियोनीने एमटीव्ही स्प्लिट्सविलाचे अनेक सीजन होस्ट केले आहेत.
एमटीव्हीमध्ये होस्ट करत असताना पर एपिसोडचे ५ लाख रुपये मानधन ही अभिनेत्री घेत होती.
सनी लियोनी ही अभिनेत्री चित्रपटांच्या नव्हे तर बिझनेसच्या माध्यमातून कोट्यावधी कमवत आहे.
सनी लियोनीने तिच्या कॉस्मॅटिक ब्रॅंन्डचे लॉंचिंग केले. पुढे ती मेजर इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रॅंडसोबत अॅंडोर्समेंट केले.
अभिनेत्रीकडे सध्या बीएमडब्लू, ऑडी ए ५, मर्सिडीज, एमजी ग्लोस्टर सारख्या प्रीमियम लक्झरी कार आहेत.
अभिनेत्रीकडे सनी लियोनीकडे एकूण ११५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.