Prajakta Mali: किती बदलली प्राजक्ता माळी, पूर्वी कशी दिसायची? Photos पाहा

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

अभिनय

केवळ अभिनयच नाही तर सौंदर्याने प्राजक्ताने चाहत्याच्या काळजात घर केलं आहे.

Prajakta Mali

मालिका

छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ता माळीला खरी ओळख मिळाली.

Prajakta Mali

मालिका

अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे.

Prajakta Mali

सुत्रंसचालन

सुत्रंसचालन प्राजक्ता माळी उत्तमरित्या करते. प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आहे.

Prajakta Mali | Instagram

बिझनेसवूमन

प्राजक्ता माळी अभिनयासह एक बिझनेसवूमन देखील आहे. दागिन्यांचा प्राजक्ताचा बिझनेस आहे.

Prajakta Mali

प्राजक्तराज

प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' हा स्वताचा ब्रँन्ड आहे.

Prajakta Mali | Instagram

डान्स क्लास

प्राजक्ताचा स्वताचा डान्स क्लास देखील ज्यामधून ती चांगली कमाई करते.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Urfi Javed: उर्फिनं स्वत:ला बदललं, निळ्या रंगाच्या साडीत केलं फोटोशूट

येथे क्लिक करा...