Saam Tv
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी 6, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अॅंटिऑक्सिडंट्स असतात.
या सगळ्याची आवश्यकता शरीराला मोठ्या प्रमाणात असते.
दिवसातून १ ते २ चमचे बडीशेप खाणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
बडिशेप जास्त खाल्ल्याने अॅसिडिटी किंवा अॅलर्जी होऊ शकते.
जर तुम्ही बडीशेप नियमित खात असाल तर तुम्ही अपचनाच्या समस्येपासून लांब राहता.
बडीशेपमध्ये नैसर्गिक सुंगध आणि बॉक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो.
बडीशेप खाल्याने तुमचा फॅट कमी होण्यास मदत होते.