ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्मार्टफोनची बॅटरी क्षमता mAh (मिलीअँपिअर अवर) मध्ये असते जसे की 5000mAh, जी 5Ah (अँपिअर अवर) च्या समान असते.
स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करण्यासाठी, फोन आणि चार्जरच्या क्षमतेनुसार सुमारे १५ ते २५ वॅट-तास (Wh) पॉवरची आवश्यकता असते.
जर स्मार्टफोन २० वॅटच्या चार्जरने चार्ज केला तर तो पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे १ ते १.५ युनिट वीजेचा वापर होईल.
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी फक्त ०.०२ ते ०.०३ युनिट वीज खर्च होते.
जर एखाद्यी व्यक्ती महिन्यातून दररोज एकदा त्याचा फोन चार्ज करते तर यासाठी एकूण ०.६ ते १ युनिट वीज खर्च होते.
जर विजेचा खर्च प्रति युनिट ६ रुपये आहे, तर एका महिन्यात फोन चार्ज करण्यासाठी अंदाजे ६ ते ८ रूपये खर्च होतात.
फोन वारंवार चार्ज केल्याने बॅटरीचे लाइफस्पॅन कमी होऊ शकते. जर एका घरात दररोज ४ ते ५ लोक त्यांचे फोन चार्ज करत असतील तर एका महिन्यात एकूण ३-५ युनिट वीज वापरली जाऊ शकते.