Manasvi Choudhary
प्रियांका चोप्रा देसी गर्ल या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे.
प्रियांका चोप्राचा जन्म १८ जुलै १९८२ मध्ये झारखंडच्या जमशेदपुर येथे झाला आहे.
शालेय शिक्षण प्रियांकाने उत्तर प्रदेशच्या लखनऊ आणि बरेली या शहरातून घेतलं आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? प्रियांका चोप्रा कितवी शिकलीये आहे?
प्रियाकाचं शिक्षण १२ वी पर्यत झालं आहे. प्रियांकाने मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये सायन्स फिल्डसाठी अॅडमिशन घेतलं होतं.
मात्र मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर प्रियाकांने कॉलेज अर्धवट सोडलं.
प्रियांकाने पुढे बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केल्याने शिक्षण १२ वी पर्यतचं घेतलं आहे.