Aishwarya Narkar: नृत्याने वेड लावणारी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर कितवी शिकलीये?

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.

Aishwarya Narkar

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या फोटोंची अन् नृत्याची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Aishwarya Narkar | Instagram

शिक्षण

मात्र तुम्हाला माहितीये का अभिनेत्री ऐश्वर्या नारक किती शिकलीये?

Aishwarya Narkar | Instagram

जन्म

ऐश्वर्या नारकरचा जन्म ८ डिसेंबर १९७४ मध्ये मुंबईत झाला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

शिक्षण

ऐश्वर्या नारकरने मायक्रोबायोलॉजी अॅनीमल कम्युनीकेटर रेकीमध्ये बीएसीचं शिक्षण घेतलं आहे.

Aishwarya Narkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

Aishwarya Narkar | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

ऐश्वर्या नारकर यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात.

Aishwarya Narkar | Instagram

NEXT: Gautami Patil: गौतमी पाटिलविषयी या गोष्टी माहितीयेत का?

येथे क्लिक करा..