एक अणुबॉम्ब बनवण्यासाठी किती खर्च येतो?

Surabhi Jayashree Jagdish

न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं की, भारत कोणत्याही प्रकारचं न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही.

अणुबॉम्ब

सध्या जगातील नऊ देशांकडे अणुबॉम्ब आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे.

दोन देश

रशिया आणि अमेरिका हे सध्या सर्वात जास्त परमाणु असलेले दोन देश आहेत.

किंमत

अणुबॉम्बची किंमत किती असते हे तुम्हाला माहितीये का?

अहवाल

अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्यांची किंमत १५३० कोटी ते ४५१६ कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते.

अमेरिकन सायंटिस्ट फेडरेशन

१९९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन सायंटिस्ट फेडरेशनने आपल्या अहवालात म्हटलंय की, B61-12 अणुबॉम्बची किंमत २८ दशलक्ष डॉलर्स आहे.

महाग

अणुबॉम्बची किंमत केवळ त्याच्या निर्मितीपुरती मर्यादित नाही. त्याचा देखभालीच्या खर्चामुळे ते अधिक महाग होतं.

Extramarital affairs: विवाहबाह्य संबंधांबाबत लोकं गुगलवर काय सर्च करतात?

येथे क्लिक करा