Train Cost: ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?

Ankush Dhavre

डिझेल इंजिन

डिझेल इंजिन बनवण्यासाठी अंदाजे 12 ते 20 कोटी रुपये खर्च येतो.

train | canva

इलेक्ट्रिक इंजिन

इलेक्ट्रिक इंजिनासाठी अंदाजे 6 ते 12 कोटी रुपये खर्च येतो.

train | canva

बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन किंवा हाय-स्पीड ट्रेन इंजिनासाठी 70 ते 100 कोटी रुपये खर्चे येतो.

train | canva

प्रवासी डबा

एक सामान्य प्रवासी डब्याचा खर्च 1.5 ते 3 कोटी रुपये इतका येतो.

train | canva

एसी कोच

एसी कोचसाठी 5 ते 8 कोटी रुपये इतका खर्च येतो.

train | canva

लक्झरी कोच

लक्झरी कोच (राजधानी, तेजस एक्सप्रेस) 8 ते 15 कोटी रुपये इतका खर्च येतो.

train | canva

NEXT:  मुघल भारतात येण्यापूर्वी कुठे राहायचे?

mughal | canva
येथे क्लिक करा

उत्पादन खर्च

स्टील, अॅल्युमिनियम आणि तंत्रज्ञानावर खर्च अवलंबून असतो. स्वदेशी आणि आयात केलेल्या साहित्यामुळे खर्चात फरक पडतो

train | canva