Genelia Deshmukh: देशमुखांची सून एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Siddhi Hande

जिनिलिया देशमुख

महाराष्ट्राची वहिनी म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचा नवरा

जिनिलियाने रितेश देशमुखशी लग्नगाठ बांधली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

खेळाडू

जिनिलिया देशमुख अभिनेत्रीसोबतच उत्तम खेळाडूदेखील आहे.

Genelia Deshmukh | Instagram

कोट्यवधींची मालकीण

जिनिलिया ही कोट्यवधींची मालकीण आहे.

Genelia Deshmukh | Instagram

मानधन

जिनिलिया देशमुख एका चित्रपटासाठी ३ कोटींचे मानधन घेते.

Genelia Deshmukh | Instagram

संपत्ती

जिनिलिया देशमुखची नेटवर्थ १७ मिलियन डॉलर म्हणजेच १४० कोटी रुपये आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जाहिराती

जिनिलिया अनेक जाहिराती, ब्रँड एडोंर्समेंटमधूनही पैसे कमावते.

Genelia Deshmukh | Instagram

Next:  आदित्य ठाकरेंचा मावस भाऊ वरुण सरदेसाई यांचे शिक्षण किती?

Varun Sardesai Education | Instagram
येथे क्लिक करा