Sakshi Sunil Jadhav
बुर्ज खलिफा ही दुबईतली सर्वात उंच ईमारत मानली जाते.
बुर्ज खलिफाची उंची सुमारे ८२८ मीटर आहे. जी माउंट एव्हरेस्टच्या उंचीच्या निम्मी आहे.
बुर्ज खलिफामध्ये एकूण १६३ मजले आहेत. जे आकाशाला स्पर्श करताना दिसतात.
दरवर्षी लाखो पर्यटक ही ईमारत पाहण्यासाठी जात असतात. पण तुम्हाला इथल्या एका फ्लॅटची किंमत ऐकून धक्काच बसेल.
बुर्ज खलिफाच्या एका फ्लॅटची किंमत ३ .७३ कोटी रुपये आहे.
बुर्ज खलिफा येथील 1BHK फ्लॅटची किंमत दुबईतल्या चलनानुसार १६ लाख इतकी आहे.
जर तुम्हाला 2BHK खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल 5.83 कोटी रुपये मोजावे लागतील.