Surabhi Jayashree Jagdish
डास मानवी रक्त शोषून जिवंत राहतात.
एक डास हा जवळपास ५ ते ६ मिलिग्रॅमचा असतो. ते त्यांच्या वजनापेक्षा जास्त रक्त पितात.
कधीकधी डास त्यांच्या वजनापेक्षा जास्त रक्त पितात. पण तुम्हाला माहितीये का, डास एकाच वेळी किती रक्त पितात.
कधीकधी डास मानवी शरीरातून 10 मिलीग्राम रक्त पितात.
एवढे रक्त त्यांच्या वजनाच्या दुप्पट आहे.
आहार पूर्ण करण्यासाठी डासाला मानवी शरीरातून ३ ते ४ वेळा रक्त शोषावं लागतं.
डासांना दात नसतात ते तोंडातील डंकाच्या साहाय्याने माणसाचे रक्त शोषतात.