Bigg Boss Marathi Winner सुरज चव्हाणला किती मिळाले पैसे; आकडा वाचून थक्क व्हाल

Manasvi Choudhary

सुरज चव्हाण

सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे.

Suraj Chavan | Instagram

प्रेक्षकांचा मिळाला प्रतिसाद

बिग बॉसच्या घरात सुरजला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

Suraj Chavan | Instagram

प्रसिद्ध सेलिब्रिटी

'गुलिगत धोका' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरजने आता गगनभरारी घेतली आहे.

Suraj Chavan | Instagram

बिग बॉस विजेता

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या मानाच्या ट्रॉफीवर सुरजने त्याचं नाव कोरलं आहे.

Suraj Chavan | Instagram

कौतुकाचा होतोय वर्षाव

यानंतर सर्वत्र सुरज चव्हाणवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Suraj Chavan | Instagram

इलेक्ट्रीक स्कूटर

बिग बॉस विजेता सुरज चव्हाणला १४ लाखाचा चेक मिळाला आहे. याशिवाय त्याला एक इलेक्ट्रीक स्कूटर देखील मिळाली आहे.

Suraj Chavan | Instagram

१ लाखाचं व्हाऊचर

पु. ना. गाडगीळ यांच्याकडून १ लाखाचे दागिने खरेदी करण्यासाठी व्हाऊचर देखील सुरजला मिळाले आहे.

Suraj Chavan | Instagram

NEXT: Shweta Tiwari Monthly Income: श्वेता तिवारी एका महिन्याला किती कमावते?

येथे क्लिक करा...