Manasvi Choudhary
एअर इंडिया ही सामान्य परवडणारी आणि आरामदायी विमान सेवा देणारी कंपनी आहे.
गुजरातच्या अहमदाबाद शहरात विमान दुर्घटना मोठी घटना घडली आहे. एअर इंडियाचं प्रवासी विमान टेक ऑफ करताना कोसळलं आहे.
अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने प्रवासी विमान टेकऑफ करत होते
यावरून अहमदाबाद ते लंडन एअर इंडिया तिकीटाचे पैसे किती आहेत हे जाणून घेऊया.
एअर इंडिया प्लाईटने अहमदाबाद ते लंडन फक्त ९ तास ४० मिनिटांचा वेळ लागतो.
अहमदाबाद ते लंडनला जाणाऱ्या विमानांचे भाडे साधारण अंदाजे २१४८७ रूपयांपासून सुरू होते ते ५०,५३५ पर्यंत आहे.
प्रवासाची वेळ, तारीख आणि मागणीनुसा तिकीटांचे दर बदलत असतात.
अनेकदा एअर इंडियाचे ऑफर्स असतात ज्यामध्ये तिकीटाचे दर कमी असता.