Manasvi Choudhary
अहमदाबाद हे शहर गुजरात राज्यातील मोठे शहर आहे.
गुजरातची मुख्य राजधानी अहमदाबाद आहे.
साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे.
मात्र नंतर शहराला अहमदाबाद हे नाव कसं पडलं हे जाणून घेऊया.
सुलतान अहमद शाह यांच्या नावावरून अहमदाबाद हे नाव पडले आहे.
सुलतान अहमद शाहने १४११ मध्ये शहर वसवले.
शहराचे पूर्वीचे नाव राजा सोलंकी करनदेव प्रथम यांच्या नावावरून कर्णावती असे होते.