Manasvi Choudhary
फणसाचा रस घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
फणसाचा रस बनवण्यासाठी फणसाचे गरे, साखर आणि पाणी हे साहित्य घ्या.
मिक्सरच्या भांड्यात फणसाचे गरे बारीक करून घ्या.
नंतर या मिश्रणात साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून मिक्सरला बारीक करा.
मिश्रण गाळून रस एका भांड्यात घ्या आणि थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
आवडत असल्यास या रसामध्ये तुम्ही लिंबू रस देखील मिक्स करू शकता.
अशाप्रकारे फणसाचा रस सर्व्हसाठी तयार आहे.