Manasvi Choudhary
माकड हा सर्वाधिक खोडकर प्राणी आहे.
माकडाचे आयुष्य किती असते तुम्हाला माहितीये का?
माकडाच्या प्रजांतीवर त्यांचे आयुष्य अवलंबून असते.
कॅपचिन, स्पायडर माकड आणि हॉलर माकड या माकडाच्या प्रजाती आहेत.
जंगलातील माकडाचे आयुष्य सर्वाधित जास्त असते.
अफ्रिकन माकडे ३५ ते ४५ वर्षापर्यंत जगतात.
कॅपचिन माकडे सुमारे ३४ ते ३६ वर्ष जंगलात जगतात.