Sakshi Sunil Jadhav
नवीन जोडप्यांनी बाळाचा विचार करताना विचार काही महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
भावनिक आणि मानसिक समजूत नात्यात निर्माण झाल्यावर तुम्ही नक्कीच बाळाचा विचार करू शकता.
दोघांच्याही आरोग्याची मानसिकदृष्ट्या तयारी करून तुम्ही हा निर्णय घेऊ शकता.
बाळ येण्यासोबतच खर्चही वाढतो. म्हणून खर्च, शिक्षण, आरोग्य विमा यांचे नियोजन आखले पाहिजे.
तुम्ही करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षातून बाहेर पडल्यानंतर बाळाचा विचार करणे चांगले ठरू शकते.
लग्नानंतरचे पहिले काही वर्ष फक्त एकमेकांसोबत घालवणं, ट्रॅव्हल, होबीज यांचा आनंद घेणं फायद्याचं ठरतं.
कपल्सने एकत्र निर्णय घ्यावा. कोणत्याही दबावाने घेऊ नये.
बाळाची जबाबदारी आई-वडील असे दोघेही घेऊ शकतात का? ते तपासा.
लग्न झाल्यानंतर २ वर्षांनतर तुम्ही बाळाचा विचार करू शकता.