Surabhi Jayashree Jagdish
घुबड हा निशाचर पक्षी मानला जातो.
घुबडाच्या डोळ्यांमधील पडदा अंधारासाठी अधिक संवेदनशील असतो. त्यामुळे घुबड रात्रीच्या वेळेस पाहू शकतं.
घुबडांचे डोळे खूप मोठे असतात, जे त्यांच्या एकूण शरीराच्या ५ टक्के भाग व्यापतात.
पाळीव घुबडाचे आयुष्य १५ ते २० वर्षे असते.
जंगलात राहणाऱ्या घुबडाचे आयुष्य २० ते ३० वर्षे असू शकतं.
घुबडाची निशाचर जीवनशैली त्याला शिकार करण्यास मदत करते.
घुबडांच्या डोळ्यांचा आकार आणि रचना त्यांना अंधारातही पाहण्यास सक्षम करते.