Surabhi Jayashree Jagdish
कोकिळेला निसर्गाचा गोड आवाज म्हणतात. असं मानलं जातं की, कोकिळेचा आवाज पृथ्वीवरील सर्वात गोड आहे.
कोकीळ हा अतिशय हुशार आणि लढाऊ पक्षी मानला जातो.
कोकिळ पक्षी त्यांची अंडी कावळ्याच्या घरट्यात घालतात.
कोकिळा किती वर्षे जगते हे माहित आहे का?
कोकिळेचं आयुष्य 4 ते 6 वर्षे असतं.
कोकिळेचे डोळे लाल रंगाचे असतात.