GK: मगर किती वर्षे जगते? उत्तर ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Dhanshri Shintre

धोकादायक भक्षक

धोकादायक भक्षकांबाबत बोलताना एक प्रमुख नाव नेहमी लक्षात येते आणि ते विशेष लक्ष वेधून घेतं.

मगर

मगर हा सर्वात धोकादायक भक्षक असून भक्षकांच्या यादीत त्याचे स्थान सर्वोच्च आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

अत्यंत भयंकर

धोकादायक भक्षकांच्या यादीत मगरचे नाव सर्वात वर असते, तो अत्यंत भयंकर आणि प्रचंड शक्तिशाली आहे.

भयंकर शिकारी

तो एवढा भयंकर शिकारी आहे की सिंहसुद्धा त्याला तोंड देण्यास तयार राहत नाही.

मगर किती काळ जगते

मगर किती काळ जगू शकतो, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? चला जाणून घेऊ या.

अपेक्षेपेक्षा खूप वेगळे

आज या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण ते अपेक्षेपेक्षा खूप वेगळे आहे.

किती वर्ष जगते?

मगरी साधारणतः ५० ते ६० वर्षांचा आयुष्य जगू शकते, जो इतर प्राण्यांपेक्षा तुलनेने जास्त आहे.

खाऱ्या पाण्यातील मगर

परंतु खाऱ्या पाण्यातील मगरीचे आयुष्य सामान्यपेक्षा खूप अधिक आणि दीर्घकाळ टिकू शकते, असेही म्हणतात.

मगरीचे आयुष्य सुमारे

खाऱ्या पाण्यातील मगरीचे आयुष्य सुमारे ७० वर्षांपर्यंत असते, असे मानले जाते.

NEXT: ट्रेनच्या इंजिनमध्ये वॉशरूम का नसतं? कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल

येथे क्लिक करा