GK: ट्रेनच्या इंजिनमध्ये वॉशरूम का नसतं? कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल

Dhanshri Shintre

अनेक माहिती

रेल्वेगाड्यांशी संबंधित अशी अनेक माहिती समोर येत आहे जी ऐकून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत.

इंजिनमध्ये वॉशरूम का नसतो?

तुम्हाला माहित आहे का, ट्रेनच्या इंजिनमध्ये वॉशरूम का नसतो? यामागचं कारण खरोखरच अनोखं आहे.

कारण काय?

आज आम्ही तुम्हाला एक असं कारण सांगणार आहोत, जे अनेकांना माहित नसण्याची शक्यता आहे.

प्रवाशांच्या गरजेनुसार

ट्रेनमध्ये शौचालय, वीज आणि अन्य सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात, प्रवाशांच्या गरजेनुसार.

ट्रेनचे इंजिन

ट्रेनचे इंजिन हे एकमेव ठिकाण मानले जाते जिथे शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसते, असा दावा केला जातो.

जागेची मर्यादा

इंजिनमध्ये जागेची मर्यादा असल्याने तिथे शौचालयाची सोय करणे शक्य होत नाही, हीच मुख्य अडचण मानली जाते.

शौचालयापासून दूर

लोको पायलटला दीर्घकाळ शौचालयापासून दूर राहावे लागते, ज्यामुळे त्यांना अनेकदा अस्वस्थतेचा त्रास सहन करावा लागतो.

अन्न खाणे टाळतात

ट्रेन चालवताना अनेक लोको पायलट अन्न खाणे टाळतात, कारण ते त्यांच्या ड्युटीमध्ये अडथळा ठरू शकते.

NEXT: भारताचा सर्वात लांब रेल्वे प्रवास! प्रवासाला लागतो ३ दिवसांपेक्षा अधिक काळ, जाणून घ्या

येथे क्लिक करा