Ankush Dhavre
ताजमहालाचे बांधकाम १६३२ मध्ये मध्ये सुरू झाले.
१६४८मध्ये मुख्य स्मारक पूर्ण झाले. तामजमहाल बांधायला तब्बल २२ वर्षे लागली.
१६५३ मध्ये संपूर्ण ताजमहाल संकुल तयार झाले.
बांधकामासाठी २०,००० हून अधिक कारागीर, वास्तुविशारद आणि कलाकार कार्यरत होते.
संगमरवरी दगड राजस्थान, तुर्कस्तान, इराण आणि इजिप्तमधून आणला गेला.
यमुना नदीच्या काठावर सुरक्षिततेसाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले.
शाहजहानने आपल्या पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला.
बांधकामाचा खर्च त्या काळात सुमारे ३२ दशलक्ष रुपये होता.