छत्रपती संभाजी महाराजांचं निधन कितव्या वर्षी झालं?

Ankush Dhavre

जन्म

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

बालपणीचे शिक्षण –

वयाच्या ९व्या वर्षी संभाजी महाराजांचा राज्यकारभार व युद्धकौशल्याचा प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ झाला.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन

१६८० मध्ये संभाजी महाराज वयाच्या २३व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झाले.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

मुघल आणि मराठ्यांमधील संघर्ष

औरंगजेबाविरुद्ध संभाजी महाराजांनी अनेक मोठी युद्धे लढली आणि मुघल सैन्याला धूळ चारली.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

राज्यकारभार आणि पराक्रम

९ वर्षांच्या राज्यकारभारात त्यांनी मराठा साम्राज्य अधिक शक्तिशाली केले आणि मुघल, पोर्तुगीज व इंग्रजांविरोधात लढा दिला.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

कैद आणि औरंगजेबाचा क्रूर अन्याय

१६८९ मध्ये संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले आणि त्यांना औरंगजेबाने कैद केले.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

अत्याचार आणि बलिदान

संभाजी महाराजांनी वयाच्या ३१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

संभाजी महाराजांचे वय

त्यांचे संपूर्ण आयुष्य ३१ वर्षांचे होते, पण या अल्पायुष्यात त्यांनी मराठा स्वराज्यासाठी अपार बलिदान दिले.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

इतिहासातील महत्त्व

संभाजी महाराजांचे धैर्य, शौर्य आणि त्याग हा आजही मराठा आणि भारतीय इतिहासात अमर आहे.

chhatrapati sambhaji maharaj | saam tv

NEXT: चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

rahul dravid | yandex
येथे क्लिक करा