Ankush Dhavre
वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावे सर्वाधिक ७९१ धावा करण्याची नोंद आहे.
जयवर्धनेच्या नावे ७४२ धावा करण्याची नोंद आहे.
धवनच्या नावे ७०१ धावा करण्याची नोंद आहे.
कुमार संगकाराच्या नावे ६८३ धावा करण्याची नोंद आहे.
सौरव गांगुलीच्या नावे ६६५ धावा करण्याची नोंद आहे.
जॅक कॅलिसच्या नावे ६५३ धावा करण्याची नोंद आहे.
राहुल द्रविडच्या नावे ६२७ धावा करण्याची नोंद आहे.
चंद्रपॉलच्या नावे ५८७ धावा करण्याची नोंद आहे.