Cat Lifespan Facts: घरात पाळलेली मांजर किती वर्षे जगू शकते? आश्चर्यकारक माहिती

Sakshi Sunil Jadhav

आवडता प्राणी

काही घरांमध्ये मांजर खूप आवडीने पाळली जाते. मांजरही त्यांच्यासोबत राहते निघून जात नाही.

cat lifespan

अशुभ मांजरी

काहींना मांजरीची भीती वाटते, काहींना मांजर खूप आवडते. काहींना तर ती अशुभ असते असं वाटतं.

how long do cats live

खरं कारण

अर्थातच मांजरी या अशुभ नसतात. लोकांना त्यांच्याबद्दल मनात गैरसमज झाला आहे. त्यामुळे लोक त्यांना वाईट म्हणतात.

pet cat age

गृहीणींची सोबती

गृहीणींसाठी मांजर ही त्यांची सोबती वाटते. स्वयंपाक घरात मांजर नेहमीच त्यांना पुर्ण वेळ साथ देते. मग या मुक्या प्राण्यावर अनेक महिला जीव लावतात. पण ती काळ जगू शकते हे अनेकांना माहितच नसतं. हे आपण पुढील मुद्यात जाणून घेऊ.

pet care guide

मांजरींचे वय

मांजर ही साधारण १२ ते १८ वर्षे जगू शकते. त्यामध्ये पाळीव मांजरींची आणखी काही वर्षे जगतात.

pet care guide

बाहेरील मांजरी

बाहेरील मांजरी या कोणत्याही दुर्घटनेने मरु शकतात. कारण त्यांना आजारी पडल्यावर किंवा दुखापत झाल्यावर वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. तर पाळीव मांजरी तशा पद्धतीने मरत नाहीत.

cat fact

पाळीव मांजरीचे वय

पाळीव मांजरी या २० वर्षांपर्यंत जगतात. कारण त्यांना वेळच्या वेळी खाणं, उपचार दिले जातात. संशोधनानुसार जुनी मांजर फ्रेम पफ ही तब्बल ३८ वर्षे आणि दिवस जगु शकतात.

cat fact

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

cat fact

NEXT: Stress Relief Mudra: ताण आणि हृदयाची धडधड अचानक वाढतेय? या मुद्रा देतील चुटकीत आराम

mrit sanjeevani mudra
येथे क्लिक करा