Ankush Dhavre
सईबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या.
सोयराबाई महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुताळाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला.
सकवारबाई या नांदोजी राव गायकवाड यांच्या कन्या होत्या.
त्या शिर्के घराण्यातील होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या.
त्यांच्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नसली तरी त्या देखील महाराजांच्या पत्नींपैकी एक होत्या.
त्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींपैकी एक होत्या,
त्या देखील महाराजांच्या ८ पत्नींपैकी एक होत्या.