Tulsi: भारतात तुळशीचे किती प्रकार आहेत? प्रत्येक तुळशीच्या वनस्पतीचा औषधी फायदा वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

तुळस

हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस ही औषधी वनस्पती असून भारतात तिचे चार प्रमुख प्रकार आढळतात.

Types Of Tulsi | Google

काळी तुळस

ही तुळस सामान्य तुळशीसारखीच असते, मात्र पाने गडद जांभळी. ती संसर्ग, सर्दी, पचन आणि श्वसनाच्या त्रासांवर प्रभावी उपाय मानली जाते.

Black Tulsi | Google

राम तुळस

ही तुळस मोठ्या पानांची असून, ती तणाव, चिंता आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

RamTulsi | Google

प्रभावी उपचार

ही औषधी तुळस सर्दी, फ्लू, श्वसनमार्ग स्वच्छता, गॅस, पोटफुगी, वेदना आणि संधिवात यावर प्रभावी उपचार म्हणून वापरली जाते; ती अँटीऑक्सिडंटही आहे.

RamTulsi | Google

पांढरी तुळस

बाबूई किंवा दुलाली तुळशी म्हणून ओळखले जाणारे पांढरे तुळशी बी त्याच्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे अत्यंत उपयुक्त मानले जाते.

White Tulsi | Google

बुरशी-कीटकनाशक

भारतासह अनेक देशांमध्ये हे बी मिठाई व पेयांमध्ये वापरले जाते; त्याच्या तेलात बुरशी-कीटकनाशक गुणधर्म असलेले घटक आढळतात.

White Tulsi | Google

पुदिना तुळस

ही तुळस गोलसर व मऊ पानांची असते, नाक बंद होणे व घशातील खवखव कमी करते. मात्र वापराआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

Pudina Tulsi | Google

NEXT: तुम्हालाही आवडतो चहा? मग 'ह्या' चूक टाळाच, नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम

येथे क्लिक करा