Dhanshri Shintre
उठल्यावर मनात पहिलाच विचार येतो तो म्हणजे एक गरम, सुगंधी चहा प्यायचा आनंददायक कप.
चहामध्ये टाकलेली साखर तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याचा विचार कधी केलाय का?
दररोजच्या चहामधील साखर तुमचं आरोग्य बिघडवू शकते, याकडे लक्ष दिलंय का कधी?
अधिक साखर सेवन केल्याने वजन वाढतं, दात खराब होतात आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
साखरेचं दीर्घकाळ सेवन केल्यास केवळ मधुमेहच नव्हे, तर हृदयविकारांचा धोका देखील वाढतो.
जास्त काळ साखर खाल्ल्याने केवळ डायबेटिजचा धोका देखील लक्षणीयरीत्या वाढतो.
साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा, दोन चमच्यांऐवजी दीड, मग एक. शक्य असल्यास गूळ किंवा मधासारखे नैसर्गिक पर्याय निवडा.