Pakistan Railway: पाकिस्तानमध्ये दररोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या किती?

Dhanshri Shintre

Pakistan Railwayइतिहास

प्रत्येक भारतीयाला पाकिस्तानविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि त्याच्या इतिहास, संस्कृती व परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचे असते.

Pakistan Railway | freepik

राहणीमानाची पद्धत

भारतीयांना पाकिस्तानमधील लोकांचे जीवन, त्यांच्या राहणीमानाची पद्धत आणि सहकारी व्यवस्थेचे कार्य कसे होते हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

Pakistan Railway | freepik

रेल्वे व्यवस्था

आजच्या भागात आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या रेल्वे व्यवस्थेबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तिथली रेल्वे सेवा कशी आहे हे कळेल.

Pakistan Railway | freepik

किती रेल्वे गाड्या धावतात?

तुम्हाला माहिती आहे का, पाकिस्तानमध्ये दररोज किती रेल्वे गाड्या धावतात आणि त्यांची सेवा कशी असते?

Pakistan Railway | freepik

रेल्वे सेवेची स्थिती

पाकिस्तानमध्ये चालणाऱ्या रेल्वेबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथल्या रेल्वे सेवेची स्थिती भारतीय रेल्वेपेक्षा वेगळी आहे.

Pakistan Railway | freepik

पाकिस्तानमधील रेल्वे

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये एकूण २२८ रेल्वे गाड्या नियमितपणे धावत असल्याचे सांगितले जाते.

Pakistan Railway | freepik

मेल आणि एक्सप्रेस

यामध्ये विविध प्रकारच्या प्रवासी, मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

Pakistan Railway | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचे कोणतेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Disclaimer | freepik

NEXT: चपाती किंवा भाकरीचा आकार गोल का असतो? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारण

येथे क्लिक करा