JCB बुलडोझर किती टन वजन उचलू शकतो?

Surabhi Jayashree Jagdish

बांधकाम

मोठ्या बांधकामांमध्ये जेसीबी बुलडोझरचा वापर केला जातो.

जड वजन

जेसीबी बुलडोझरचं वैशिष्ठ म्हणजे ते सर्वात जड वजन उचलण्यास सक्षम आहे.

सोपी कामं

जेसीबी बुलडोझरमुळे लहान ते मोठी अनेक कामे सोपी होतात.

विविध मॉडेल्स

जेसीबी बुलडोझरमध्ये वेगवेगळी कामे करण्यासाठी विविध मॉडेल्स असतात.

वजन उचलण्याची क्षमता

JCB 3DX Super बॅकहो लोडरची उचलण्याची क्षमता ८०१० किलो (८ टन) आहे.

बुलडोझर ५६०-८० वेस्टमास्टर

बुलडोझर ५६०-८० वेस्टमास्टर ६,००० किलोग्रॅम पर्यंत वजन उचलू शकतो.बुलडोझर ५६०-८० वेस्टमास्टर ६,००० किलोग्रॅम पर्यंत वजन उचलू शकतो.

3,800 किलो

JCB 538-60 AGRI Loadall 3,800 किलो पर्यंत वजन उचलू शकते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला एकूण किती खर्च आला होता?

chhatrapati shivaji maharaj | canva
येथे क्लिक करा