Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहा कॉफी

चहा कॉफी हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

Tea Time | Canva

वेळ

प्रत्येकजण चहा किंवा कॉफीचे सेवन करतो. चहा कॉफीचे सेवन करण्याची एक योग्य वेळ असते.

Tea Time | Yandex

शरीरासाठी हानिकारक

चहा कॉफी दिवसातून ३-४ वेळा प्यायली जाते. परंतु हे शरीरासाठी हानिकारक आहे.

Tea Time | Yandex

चहा कॉफी किती वेळा प्यावी

चहा कॉफी दिवसातून एक ते दोन वेळाच प्यायला हवी.

Tea Time | Yandex

सकाळ आणि संध्याकाळ

सकाळ आणि संध्याकाळी चहा किंवा कॉफीचे सेवन करावे.

Tea Time | Yandex

उपाशी पोटी

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कधीच चहा पिऊ नये. यामुळे भूक लागत नाही.

Tea Time | Yandex

नाश्ता

सकाळी नाश्ता केल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. किमान एका तासानंतर चहा प्यावा.

Tea Coffee | Yandex

जेवल्यानंतर चहा कॉफी पिऊ नये

जेवल्यानंतर चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवल्यानंतर २-३ तासांनी चहा-कॉफी प्यावे.

Tea Time | Canva

डिस्क्लेमर

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.

disclaimer | canva

Next: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा रोझ लस्सी; शरीराला मिळेल थंडावा

Rose Lassi Recipe | Google