Manasvi Choudhary
सुंदर दिसण्यासाठी चेहरा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.
मात्र अनेकदा सतत चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी पडते.
यामुळेच दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा हे जाणून घ्या
दिवसातून तीन वेळा चेहरा स्वच्छ धुणे फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यानंतर, दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे.
चेहरा दिवसा खूप तेलकट आणि काळपट दिसल्यास तुम्ही धुवू शकता.
चेहरा धुतल्यानंतर हलक्या हाताने स्वच्छ पुसून घ्या.