हॉटेल स्टाइल फरफरीत भात बनवण्यासाठी तांदूळ किती वेळा धुवावे? पाणी किती असावं, जाणून घ्या जबरदस्त पद्धत

Omkar Sonawane

1 ते 2 ग्लास तांदूळ

चार जणांसाठी भात बनवायचा असल्यास 1 ते 2 ग्लास तांदूळ घ्या. ते परात किंवा मोठ्या भांड्यात ठेवा.

rice | pinterest

तांदूळ 30 सेकंद हलक्या हाताने धुवा

त्यामध्ये तांदूळ पूर्णपणे पाण्यात बुडतील इतके पाणी घाला. त्यानंतर हाताने तांदूळ हलक्या हाताने फिरवा. असे 30 सेकंदापर्यंत करा. यामुळे तांदळातील अतिरिक्त स्टार्च पाण्यात मिसळण्यास मदत होते.

rice washing method | saam tv

पांढरे झालेले पाणी काढून टाका

पाणी पांढरे झाल्यावर ते हळूहळू काढून टाका. यावेळी तांदूळ खाली पडणार नाहीत, याची काळजी घ्या

how many times to wash rice | saam tv

पुन्हा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवा

पुन्हा एकदा तांदळामध्ये स्वच्छ पाणी घाला आणि तसाच पद्धतीने हलक्या हाताने धुवा. दोनवेळा तांदूळ धुतल्यानंतर त्यांना साधारण 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा

Rice | pinterest

भिजवल्याने भात होईल मोकळा आणि दाणेदार

चार जणांसाठी कुकरमध्ये 2 ग्लास तांदूळ शिजवत असाल, तर त्यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घाला. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास भात मोकळ आणि दाणेदार होईल.

Rice | Pintrest

उरलेल्या तांदळाच्या पाण्याचे काय कराल?

तांदूळ भिजवलेले किंवा धुतलेले पाणी फेकून देण्याची घाई करू नका. या पाण्याचा केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापर केला जाऊ शकतो.तसेच हे पाणी कुंडीतल्या झाडांनाही घालता येते.

wash rice for hotel style fluffy rice | saam tv

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या आणि पैसे किती?

Kas Pathar Flower Festival 2026
येथे क्लिक करा