Manasvi Choudhary
दररोज आंघोळ केल्याने शरीराची स्वच्छता होते.
सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना आंघोळ केली जाते.
मात्र तुम्हाला माहितीये का 3 वेळा आंघोळ केल्याने काय होते.
सतत आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी होण्याची समस्या निर्माण होते.
दोन पेक्षा अधिक वेळा आंघोळ केल्याने नैसर्गिक सूक्ष्मजीव नष्ट होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
तज्ज्ञाच्या मते, आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंघोळ करणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.