Manasvi Choudhary
डायबिटीजची समस्या सध्या सामान्य झाली आहे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य आहार घ्या.
कोरफडचा रस मधुमेहासांठी फायदेशीर आहे.
कोरफडचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
कडू कारल्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारल्यामध्ये इन्सुलिन पॉलिपेप्टाईड- पी हे घटक असल्याने मधुमेहावर नियंत्रण राहते.
पालक ही पालेभाजी आहारात खाल्ल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते व मधुमेहाची समस्येवर मात करता येते.
जांभळ्याच्या बियांचा रस करून प्यायल्याने मधुमेहाच्या समस्यावर उपाय आहे.
आवळ्याचा ज्यूस मधुमेहांनी प्यायल्यास फायदेशीर मानला जातो.