ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोबाईलची बॅटरी संपल्यावर लगेच त्याला चार्ज करतो.
पण अनेकवेळा मोबाईल सारखा चार्ज केल्यावर त्याची बॅटरी खराब होते.
मोबाईल बॅटरी खराब होऊ नये म्हणून या गोष्टी करा.
मोबाईलची बॅटरी कधीच २०% किंवा त्यापेशा खाली येऊ देऊ नका.
जेव्हा मोबाईलची बॅटरी ९०% ते १००% होईल तेव्हाच ती अनप्लग करा.
मोबाईल १००% चार्ज झाल्यावर तो लगेच चार्जींगवरून काढा.
मोबाईलची ब्राईटनेस जास्त वाढवू नका त्यामुळे मोबाईल गरम होऊन खराब होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.