Hair Wash Tips: पावसाळ्यात किती वेळा केस धुवावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळ्यात केसाशी संबधित अनेक समस्या होतात. अनेकदा बाजारातले महागडे प्रोडक्ट्स वापरुन देखील या समस्या कमी होत नाहीत.

hair | freepik

केस गळणे

बहुतेक लोकांना पावसाळ्यात केस गळण्याची समस्या होते. यासाठी पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

Hair | freepik

किती वेळा केस धुतले पाहिजे?

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्यात किती वेळा केस धुतले पाहिजे. जाणून घ्या.

hair | pintrest

तेलकट स्कॅल्प

जर तुमचा स्कॅल्प ऑयली असेल किंवा केस लवकर चिकट होत असतील तर प्रत्येक दोन दिवसाने केस धुवा.

hair | yandex

ड्राय हेअर

जर तुमचे केस ड्राय असतील तर आठवड्यातून दोन वेळा केस धुवा.

hair | yandex

तीन वेळा केस धुवा

जर तुम्हाला केसाशी संबधित जास्त समस्या नसतील तर दर तीन दिवसाने केस धुवा.

hair | google

पावसात केस भिजणे

जर तुमचे केस पावसात भिजले तर केस चांगले धुवून कोरडे करा.

hair | yandex

NEXT: बीपी लो झाल्यास शरीरात दिसतात 'ही' गंभीर लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करु नका

blood pressure | saam tv
येथे क्लिक करा