True Love: आयुष्यात किती वेळा खरं प्रेम होतं? जाणून व्हाल थक्क

Manasvi Choudhary

पहिलं प्रेम

आयुष्यात पहिल्या प्रेमाची गोष्ट प्रत्येकासाठी खास असते. प्रेमाच्या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. 

True Love

खरे प्रेम

खरे प्रेम कोणते? आयुष्यात व्यक्तीला किती वेळा खरं प्रेम होते? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

True Love

आयुष्यात किती वेळा होतं खरं प्रेम

सर्वेक्षणांनुसार, एका व्यक्तीच्या आयुष्यात मुख्यतः ३ वेळा प्रेम होतं आणि या तिन्ही वेळांचा उद्देश वेगळा असतो.

True Love | pexel

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम सहसा शालेय वयात किंवा विशीच्या सुरुवातीला होतं. हे अगदी चित्रपटातल्या सारखं वाटतं. आपण जगाला दाखवण्यासाठी किंवा 'लोक काय म्हणतील' या विचाराने या नात्यात असतो.

True Love | canva

दुसरं प्रेम

बरेच लोक चुकीच्या नात्यातून खूप काही शिकतात आणि त्यातूनच घडतात. यात खूप चढ-उतार असतात. कधी प्रचंड प्रेम, तर कधी प्रचंड वाद. हे नातं अनेकदा तुटतं आणि पुन्हा जुळतं.

True Love | pexel

खरे प्रेम

खरे प्रेम हे असते ज्यात आदर, विश्वास आणि समजूतदारपणा असतो. यात कोणताही दिखाऊपणा नाही यात आपलेपणा असतो.

प्रेम

खरे प्रेम हे योग्य वेळी योग्य व्यक्तीवर होते. यात कोणताही देखावा नसतो. समोरची व्यक्ती जशी आहे तशी आपण स्वीकारतो आणि ती व्यक्ती आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारते.

True Love | Saam Tv

next: Pakistani Bangles Designs: हिरे, लटकन आणि घुंगरू; पाकिस्तानी बांगड्यांच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...