AC: किती दिवसांनी एसीची सर्व्हिसिंग केली पाहिजे? वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एसी

उन्हाळ्यात एसीचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे. जेणेकरुन एसी सुरळीत चालेल.

AC Bill Tips | Saam TV

सर्व्हिसिंग

उन्हाळ्यात एसीचा अतिप्रमाणात वापर केल्यानंतर, पावसाळ्यापूर्वी एसीची सर्व्हिसिंग केली पाहिजे.

ac | yandex

कूलिंग

प्रत्येक २ किंवा ४ आठवड्यानंतर इनडोर फिल्टरला साफ करा. यामुळे एसीची कूलिंग वाढेल.

ac | canva

दोन वेळा

वर्षातून दोन वेळा एसीची सर्व्हिसिंग केली पाहिजे. उन्हाळ्याच्या आधी आणि उन्हाळा संपल्यानंतर एसीची सर्व्हिसिंग केली पाहिजे.

ac | canva

तापमान

एसीचे तापमान २४ ते २६ डिग्रीवर सेट करा. यामुळे थंड वातारणासह विजेची बचतही होईल.

ac | canva

फॅन

एसी चालू असताना सिलिंग फॅनचा देखील वापर करा. यामुळे एसीची थंड हवा प्रत्येक कोपऱ्यात पोहचेल.

ac | saam tv

रेग्युलर सर्व्हिसिंग

रेग्युलर सर्व्हिसिंगमुळे एसी लवकर खराब होत नाही. तसेच यामुळे दुरुस्तीचा खर्च देखील कमी येतो.

AC. | yandex

NEXT: पाणीपुरी खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहीतीये का?

Pani Puri | Google
येथे क्लिक करा