Bharat Jadhav
सिंह आपल्या तीक्ष्ण दातांनी पकडतो, त्याच दातांनी तो शिकारला ओरबाडत असतो.
सिंहाचे पुढील दात तीक्ष्ण असतात ते शिकार करण्यासह आणि अन्न खाण्यास मदत करतात.
सिंहाची पचनसंस्था फक्त मांसाहार पचवण्यासाठी बनलेली असते.
सिंह रात्रीच्या वेळी मनुष्यांपेक्षा 6 पटीने अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतात.
सिंह बहुतेक वेळा झुंडमध्ये राहतात. एकत्रितपणे शिकार करण्यास प्राधान्य देतात.
चला तर सिंहाच्या जबड्यात किती दात असतात हे आपण जाणून घेऊ.
सिंहाच्या तोंडात जवळपास 30 दात असतात, जे लहान आणि थोडेसे रुंद असतात.