Bharat Jadhav
जगात हजारो भाषा बोलल्या जातात.
एकट्या भारतात हिंदी आणि इंग्रजीसह शेकडो प्रादेशिक भाषा बोलल्या जातात.
प्राचीन भारतात संस्कृत भाषेचा सर्वाधिक वापर होत असे.
आजही संस्कृत भाषेतील शब्द आपल्या बोलण्यात वापरले जातात.
घोडी हा शब्द आपण सगळेच वापरतो.
संस्कृतमध्ये घोडीला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का?
घोडीला संस्कृतमध्ये वडवा किंवा अश्व म्हणतात.