मधुमेही रूग्णांनी दररोज किती पावलं चालली पाहिजेत?

Surabhi Jayashree Jagdish

पायी चालणं

साखर नियंत्रणात आणण्यासाठी पायी चालणं हा सर्वात प्रभावी मार्ग आहे

किती चालावं?

मधुमेहाच्या रुग्णाने दररोज 10 हजार पावलं चालणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही नेहमी रोज 30 मिनिटं चाललं पाहिजे.

६४०० पावलं

शक्य नसल्यास रुग्णांनी दिवसाला ६४०० पावलं चालली पाहिजे.

किलोमीटर

किलोमीटरनुसार 3-4 किमी वेगाने चालणं फायदेशीर मानलं जातं.

उपाशी पोटी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी उपाशी पोटी चालणं चांगलं असल्याचं मानलं जातं.

रक्तातील साखर

यामुळे दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीर एक्टिव्ह राहतं.

वजन

यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि शुगरही नियंत्रित राहते.

Cancer: शरीरामध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना तुमचं शरीर पाहा कोणते संकेत देतं?

recognize these early symptoms of cancer | saam tv
येथे क्लिक करा