Saam Tv
संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. भिमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला.
आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेश राज्याचील इंदूर जिल्ह्यातील महू येथे झाला.
बाबासाहेबांचे वडील सुबेदार रामजी मालोजी सकपाल हे ब्रिटिश सैन्यात होते. तर आई भिमाबाई गृहीणी होत्या.
भिमरावांना एकूण ११ बहिणी आणि २ भाऊ होते. त्यापैकी ते शेवटचे १४ वे अपत्य होते.
१३ भांवडांपैकी फक्त ४ मुलं म्हणजेच बलराम, आनंदराव, मंजुळा आणि तुलसा हीच भांवडे वाचली. उर्वरित मरण पावली.
बालवयातच आई-वडील दोघांचे छत्र हरवले, तरी त्यांनी शिक्षणाची वाट कधीच सोडली नाही.
२० नोव्हेंबर १८९६ रोजी भिमराव आंबेडकर ५ वर्षांचे होते तेव्हा त्यांची आई निधन पावली. मग त्यांचा सांभाळ त्यांच्या मीरा मावशीने केला.