Saam Tv
बाबासाहेब आंबेडकरांकडे ३२ हून अधिक पदव्या व प्रमाणपत्रे होती.
१९१२ साली अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली.
१९१५ मध्ये अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
१९२७ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
१९२३ मध्ये त्यांनी विज्ञान शाखेतील डॉक्टरेट मिळवली.
ग्रे’स इन, लंडन: १९२३ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली.
१९५२ मध्ये सन्माननीय कायद्याची डॉक्टरेट मिळाली.
हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठासह इतर संस्थांकडून मिळाल्या.
इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, पाळी इत्यादी भाषांवर प्रभुत्व.
त्यांनी ५०,००० हून अधिक पुस्तकांचे वाचन केले आणि वैयक्तिक ग्रंथालय निर्माण केले.