Manasvi Choudhary
सब्जा आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो.
निरोगी आणि तंदुरूस्त शरीरासाठी सब्जा फायदेशीर आहे.
सब्जा पाण्यात टाकून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
सब्जामध्ये प्रथिने, फायबर, मँगनीज, फॉस्फरस, तांबे हे पोषकघटक असतात.
सब्जा खाल्ल्याने शरीराची पचनसंस्था सुरळीत होते.
नियमितपणे एक चमचा सब्जा खाणे फायदेशीर असेल. सब्जा पाण्यात किंवा दहीमध्ये टाकून खाणे चांगले आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.