Fitness Tips: फिट राहायचंय? वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?

Bharat Jadhav

स्नायू मजबूत होतात

पुशअप्स हा एक उत्कृष्ट शारीरिक व्यायाम आहे. छातीचे स्नायू, खांदे आणि ट्रायसेप्स यांसारख्या वरच्या शरीराच्या स्नायूंना मजबूत करण्यास उपयुक्त ठरतो.

पुशअप्सची संख्या

निरोगी आणि फिट राहण्यासाठी पुशअप्सची संख्या तुमच्या वय आणि लिंगानुसार वेगवेगळी असते

फिटनेससाठी काय कराल?

स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी दररोज किंवा दर दुसऱ्या दिवशी पुशअप्स करणे गरजेचे असते.

२० ते ३९ वयोगटातील

या वयोगटातील पुरुषांनी २० ते २९ पुशअप्स करणे चांगले असते.

२० ते ३९ वयोगटातील महिला

वयोगटातील महिलांसाठी १७ ते २४ पुशअप्स करणे हे उत्तम लक्ष्य आहे.

४० वर्षांवरील व्यक्तींनी किती करावेत पुशअप्स

४० ते ४९ वयोगटातील पुरुषांसाठी १३ ते १९ आणि महिलांसाठी १० ते १४ पुशअप्स करणं चांगले असते.

हे ठेवा लक्षात

पुशअप्सची संख्या वाढवण्यापेक्षा योग्य पद्धतीने पुशअप्स करणं आवश्यक असते. नाहीतर दुखापत होऊ शकते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Property Rights: जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळतो का?