Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
महिला आर्थिकदृष्ट्या स्वालंबी व्हाव्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होतात.
जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली.
या योजनेअतंर्गत महिलांना एकूण ९००० रूपये मिळाले आहेत.
महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत.