Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी चालणे अत्यंत फायदेशीर आहे.
चालल्याने शरीराची हालचाल होते व शरीर सृदृढ राहते.
वैद्यकीय तज्ज्ञानुसार, दिवसभरात ४० ते ४५ मिनिटे नियमितपणे चालणे.
चालल्याने शरीरातील स्नायूंची क्रिया होते.
शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी चालणे अत्यंत महत्वाचे मानले जाते.
सकाळी चालल्याने अॅसिडिटी, पचनक्रिया यासांरख्या समस्या दूर होतात.
सकाळी ८ ते १० किलोमीटर चालल्याने दिवसभर मूड फ्रेश राहतो.