ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दातांचे आरोग्याच्या समस्याही दिवसेंदिवस वाढत आहेत.
दात हे व्यक्तीच्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे,कारण दाताशिवाय प्रत्येकाला काहीच खाता येत नाही.
दातांची योग्य निघा राखण्यासाठी आपण सकाळ आणि रात्री ब्रश करुन झोपत असतो.
मात्र अनेकदा दात योग्य पद्धतीने न घासल्याने दातासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात.
पण तुम्हाला माहिती आहे का,दररोज ब्रश किती मिनिटांपर्यंत केला पाहिजे.
एका संशोधनानुसार, कमीत कमी ब्रश दोन मिनिटांपेक्षा जास्त करु नये
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.